घरात पुन्हा जायला मी आता फिट | Shivani Surve WANTS TO GO AGAIN In Bigg Boss | Bigg Boss Marathi 2

2019-07-12 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये शिवानीला तिच्या प्रकृतीमुळे घराबाहेर पडावे लागले. मात्र आता जर बिग बॉसनी परत घरात बोलावलं तर शिवानी त्यासाठी तयार आहे असं सांगितलं.